'सॅन फ्रान्सिस्को जायंट्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने एटीअँडटी पार्क या मैदानात खेळले जातात.
या संघाची स्थापना १८८३मध्ये न्यू यॉर्क शहरात न्यू यॉर्क गॉथॅम्स नावाने झाली. तीन वर्षांनी या संघाने न्यू यॉर्क जायंट्स नाव घेतले व १९५३मध्ये हा संघ सान फ्रांसिस्कोला आला.
सॅन फ्रान्सिस्को जायंट्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.