न्यू यॉर्क मेट्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

न्यू यॉर्क मेट्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ न्यू यॉर्क राज्याच्या न्यू यॉर्क शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने सिटी फील्ड या मैदानात खेळले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →