फिलाडेल्फिया फिलीझ ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ पेनसिल्व्हेनियाच्या फिलाडेल्फिया शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने सिटिझन बँक पार्क या मैदानात खेळले जातात.
या संघाची स्थापना १८८३मध्ये झाली. हा संघ तेव्हापासून त्याच नावाने फिलाडेल्फियात खेळत आहे. हा संख एकाच शहरात सलग सर्वाधिक काळ खेळणारा संघ आहे. २०१७पर्यंतच्या आपल्या १३४ वर्षांच्या इतिहासात फिलीझने दोन वेळा वर्ल्ड सिरीझ जिंकली आहे.
फिलाडेल्फिया फिलीझ
थोडक्यात पण महत्त्वाचे.