वॉशिंग्टन नॅशनल्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वॉशिंग्टन नॅशनल्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ वॉशिंग्टन, डी.सी. शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने नॅशनल्स पार्क या मैदानात खेळले जातात. या संघाला नॅट्स असे टोपणनाव आहे.

या संघाची स्थापना १९६९मध्ये कॅनडाच्या माँत्रिआल शहरात माँत्रिआल एक्स्पोझ नावाने झाली. २००४ साली हा संघ वॉशिंग्टन, डी.सी.ला आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →