टेक्सास रेंजर्स (बेसबॉल)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

टेक्सास रेंजर्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ टेक्सासच्या आर्लिंग्टन शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने ग्लोब लाइ पार्क या मैदानात खेळले जातात.

या संघाची स्थापना १९६१मध्ये वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये वॉशिंग्टन सेनेटर्स नावाने झाली. दहा वर्षांनी हा संघ आर्लिंग्टनला स्थलांतरित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →