मिलवॉकी ब्रुअर्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ विस्कॉन्सिनच्या मिलवॉकी शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने मिलर पार्क या मैदानात खेळले जातात.
या संघाची स्थापना १९६९मध्ये वॉशिंग्टनच्या सिॲटल शहरात सिॲटल पायलट्स नावाने झाली. एक वर्षाने हा संघ मिलवॉकीला स्थलांतरित झाला.
मिलवॉकी ब्रुअर्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.