सिॲटल मरीनर्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ वॉशिंग्टनच्या सिॲटल शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने सेफको फील्ड या मैदानात खेळले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिॲटल मरीनर्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?