ओकलंड ॲथलेटिक्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियाच्या ओकलंड शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने ओकलंड-अलामीडा कोलेझियम या मैदानात खेळले जातात. यांना एझ असे टोपणनाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओकलंड ॲथलेटिक्स
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.