लॉस एंजेलस डॉजर्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

लॉस एंजेलस डॉजर्स

लॉस एंजेलस डॉजर्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलस शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने डॉजर स्टेडियम या मैदानात खेळले जातात.

या संघाची स्थापना १८८३मध्ये न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिन या बोरोमध्ये ब्रूकलिन अटलांटिक्स नावाने झाली. तेथे १९३२पर्यंत अनेक नामांतरे झाल्यावर संघाला ब्रूकलिन डॉजर्स नाव दिले गेले. १९५८ साली हा संघ लॉस एंजेलसला आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →