लॉस एंजेलस एंजेल्स, लॉस एंजेलस एंजेल्स ऑफ ॲनाहाइम तथा ॲनाहाइम एंजेल्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियच्या लॉस एंजेलस महानगरातील ॲनाहाइम शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने एंजेल स्टेडियम या मैदानात खेळले जातात.
या संघाची स्थापना १९६८मध्ये झाली.
लॉस एंजेलस एंजल्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?