मायामी मार्लिन्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ फ्लोरिडाच्या मायामी शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने मार्लिन्स पार्क या मैदानात खेळले जातात.
या संघाची स्थापना १९९३मध्ये फ्लोरिडा मार्लिन्स नावाने झाली. २०११मध्ये या संघाचे नाव बदलण्यात आले.
कॉलोराडो रॉकीझ आणि मायामी मार्लिन्स हे वर्ल्ड सेरीझ न जिंकलेले मेजर लीग बेसबॉलमधील दोन संघ आहेत.
मायामी मार्लिन्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?