ह्युस्टन ॲस्ट्रोझ हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ टेक्सासच्या ह्युस्टन शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने मिनिट मेड पार्क या मैदानात खेळले जातात.
या संघाची स्थापना १९६२मध्ये ह्युस्टन कोल्ट .फॉर्टीफाइव्झ नावाने झाली. तीन वर्षांनी याने सध्याचे नाव घेतले.
ह्युस्टन ॲस्ट्रोझ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.