सेंट लुईस कार्डिनल्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मिसूरीच्या सेंट लुईस शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने बुश स्टेडियम या मैदानात खेळले जातात.
या संघाची स्थापना १८८२मध्ये सेंट लुईस ब्राउन स्टॉकिंग्ज नावाने झाली. एक वर्षाने याला सेंट लुईस ब्राउन्स असे नाव दिले गेले. १८९९ साली हा संघ सेंट लुईस परफेक्टोस नावाने ओळखला गेला व १९०० पासून त्याला सध्याचे नाव मिळाले.
सेंट लुईस कार्डिनल्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.