शिकागो कब्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ इलिनॉयच्या शिकागो शहरातील दोनपैकी एक संघ आहे. याचे घरचे सामने रिगली फील्ड या मैदानात खेळले जातात. हे मैदान कब्सचे १९१६पासूनचे घरचे मैदान आहे.
या संघाची स्थापना १८७०मध्ये शिकागोत शिकागो व्हाइट स्टॉकिंग्ज नावाने झाली. १८९०मध्ये याने शिकागो कोल्ट्स असे नाव घेतले. १९०२ साली या संघाने सध्याचे नाव घेतले.
शिकागो कब्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.