क्रिकेट विश्वचषक, १९९६

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

क्रिकेट विश्वचषक, १९९६ स्पर्धा विल्स विश्वचषक नावाने सुद्धा ओळखली जाते. भारत व पाकिस्तानात झालेली ही दुसरी विश्वचषक स्पर्धा होती. श्रीलंका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करत विश्व अजिंक्यपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →