गट अ मधून उपांत्यपूर्व फेरी साठी पात्र देश श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडीज, उपांत्य फेरी साठी सुद्धा पात्र झाले. श्रीलंका संघाने १९९६ विश्वचषक जिंकला.
२९ फेब्रुवारी १९९६ रोजी झालेल्या केन्या वि. वेस्ट इंडीज सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीज संघाला हरवून केन्या संघाने सर्वांना आश्चर्यचकित केले.
क्रिकेट विश्वचषक, १९९६ - गट अ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.