१९८७ क्रिकेट विश्वचषक गट ब

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ह्या पानावर १९८७ क्रिकेट विश्वचषकाच्या ब गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. ब गटात पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका हे चार संघ होते. या पैकी पाकिस्तान आणि इंग्लंड बाद फेरी साठी पात्र ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →