कोमल रवींद्र झांझड (१० जुलै, १९९१:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही विदर्भ महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धा खेळणारी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते.
फेब्रुवारी २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय संघात तिची निवड झाली. राष्ट्रीय संघात निवड झालेल्या विदर्भ महिला संघातील ती आणि भारती फुलमाळी या दोनच खेळाडू होत्या.
कोमल झांझड
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.