मन्नत संजीव कश्यप (१५ डिसेंबर, २००३:पटियाला, पंजाब, भारत - ) ही भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही महिला प्रीमयर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळते. ही डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. कश्यप ती १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मन्नत कश्यप
थोडक्यात पण महत्त्वाचे.