नंदिनी कश्यप

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नंदिनी उमेश कुमार कश्यप (१३ डिसेंबर, २००३:देहरादून, उत्तराखंड, भारत - ) ही उत्तराखंडकडून देशांतर्गत स्पर्धा खेळणारी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →