महेश कश्यप

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

महेश कश्यप (जन्म १ ऑक्टोबर १९७५) हे एक भारतीय राजकारणी आहे. ते २०२४ मध्ये बस्तर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →