एके व्हर्सेस एके हा विक्रमदित्य मोटवणे दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार अनिल कपूर आणि अनुराग कश्यप आहेत.योगिता बिहानी, सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर या चित्रपटात सहायक भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन नेटफ्लिक्सवर २४ डिसेंबर, २०२० रोजी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एके व्हर्सेस एके
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.