संजय कपूर (अभिनेता)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संजय कपूर (अभिनेता)

संजय सुरिंदर कपूर (जन्म: १७ ऑक्टोबर, १९६५) हे एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहेत. ते बॉलीवूड, दूरचित्रवाहिनी मालिका आणि वेब मालिकामध्ये काम करतात. कपूर हे सुरिंदर कपूर यांच्या कुटुंबातील सदस्य असून संजय कपूर एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →