राजीव कपूर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

राजीव कपूर

राजीव राज कपूर (२५ ऑगस्ट १९६२ – ९ फेब्रुवारी २०२१) एक भारतीय अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सदस्य होता. राम तेरी गंगा मैली मधील मुख्य भूमिकेसाठी तो प्रसिद्ध होता. तो राज कपूर यांचा सर्वात धाकटा मुलगा होता. त्यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर आणि ऋषी कपूर हे देखील बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेते होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर, राजीव कपूर यांनी १९९१ मध्ये लोकप्रिय चित्रपट हीना चित्रपटासाठी निर्मात्याची भूमिका स्वीकारली, ज्याचे दिग्दर्शन त्यांचा मोठा भाऊ रणधीर यांनी केले होते. १९९६ मध्ये राजीवने प्रेम ग्रंथ द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यात त्याचा भाऊ ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी भूमिका केल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →