कुणाल किशोर कपूर हा भारतीय चित्रपट अभिनेता आहे. त्याने आपल्या व्यावसायिक कार्याची सुरुवात एक सहाय्यक चित्रपट दिग्दर्शक म्हणून केली व मकबूल फिदा हुसेन दिग्दर्शित मीनाक्षी: ए टेल ऑफ थ्री सिटीज हा त्यांचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. रंग दे बसंती (२००६) या चित्रपटात अस्लम खान / अशफाक उल्ला खानच्या भूमिकेसाठी तो लोकप्रिय झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुणाल कपूर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.