प्रीती डिमरी

या विषयावर तज्ञ बना.

प्रीती धर्मानंद डिमरी (१८ ऑक्टोबर, १९८६:आग्रा, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००६-१० दरम्यान २ कसोटी, २३ एकदिवसीय आणि १ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. डिमरी उत्तर प्रदेश आणि रेल्वेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली.

डिमरी दहा दिवसांच्या अंतरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पहिल्यांदा खेळली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →