आशा रावत

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आशा रावत ( १६ फेब्रुवारी, १९८२:दिल्ली, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००५-०८ दरम्यान १ कसोटी आणी २० एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. रावत दिल्ली आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →