रेणुका मार्गरेट (३ जुलै, १९७५:अमृतसर, पंजाब, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून १९९५-२००० दरम्यान पाच कसोटी आणि २३ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही जी उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आण फलंदाजी करीत असे. ती पंजाब आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेणू मार्गरेट
यामागील विज्ञान आणि इतिहास.