कल्याणी ढोकरीकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कल्याणी ढोकरीकर तथा कल्याणी उंब्राणी (९ मे, १९७१:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून एक कसोटी आणि ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताना फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे. ती महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →