रसनारा केफतुल्ला परविन (४ मे, १९९२:बालनगिर, ओडिशा, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१३मध्ये १ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रसनारा परवीन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.