अर्चना दास

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अर्चना दास (२१ जुलै, १९८८:बर्धमान, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१४ दरम्यान ११ एकदिवसीय आणि २३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →