काशवी सुदेश गौतम (१८ एप्रिल, २००३:चंडीगढ, भारत - ) ही भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ती महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चंडीगढकडून खेळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काशवी गौतम
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.