नितीश राणा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नितीश राणा (जन्म - २७ डिसेंबर, १९९३:दिल्ली) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा अंतर्देशीय स्पर्धांमध्ये दिल्लीकडून खेळतो. तो एक अष्टपैलू खेळाडू असून डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असे. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याला दिल्लीचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →