ऋतुराज गायकवाड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ऋतुराज दशरथ गायकवाड (जन्म ३१ जानेवारी १९९७) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याने जुलै २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२१ च्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. २०२१ मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने टी-२० मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →