सारा फारूक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सारा फारूक (२० एप्रिल, १९८८:अमेरिका - ) ही अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →