भारती श्रीकृष्ण फुलमाळी (११ ऑक्टोबर, १९९४:अमरावती, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही विदर्भ महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळते.
फुलमाळीची फेब्रुवारी २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय संघात तिची निवड झाली. कोमल झांझड आणि फुलमाळी अशा दोन विदर्भातील खेळाडू या संघात होत्या. फुलमाळीने ७ मार्च २०१९ रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
भारती फुलमाळी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?