कैया अरुआ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कैया अरुआ (२७ ऑक्टोबर, १९९०:पापुआ न्यू गिनी - ४ एप्रिल, २०२४:पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनी) ही पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू होती. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.

ही २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीत पापुआ न्यू गिनी कडून खेळली.

अरुआ वयाच्या ३३व्या वर्षी पोर्ट मोरेस्बीमध्ये मृत्यू पावली. तिच्या मागे एक लहान मुलगा आणि मुलगी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →