के. मरागतम (तमिळ: கே. அசோக் குமார்) ही एक भारतीय राजकारणी, तमिळनाडू विधानसभा सदस्य व माजी लोकसभा सदस्य आहे. ती २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या कांचीपुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेली.
२०२६ तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये जोसेफ विजय ह्याच्या तमिळगा वेट्री कळघम पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात फूट पडली व अनेक आमदार टी.व्ही.के. पक्षात सामील झाले. त्यांच्यापैकी एक मरागतम देखील आहे.
के. मरागतम
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.