पी.आर. सुंदरम (तमिळ: பி. ஆர். சுந்தரம்) हे एक भारतीय राजकारणी, लोकसभा सदस्य व तमिळनाडू विधानसभा सदस्य होते. ते २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या नमक्कल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पी.आर. सुंदरम
यामागील विज्ञान आणि इतिहास.