भारताची पंधरावी लोकसभा जून २, २००९ रोजी सत्तेवर आली. २००९ लोकसभा निवडणुकांद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली. २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर ही लोकसभा बरखास्त होऊन सोळावी लोकसभा अस्तित्वात येईल.
पंधराव्या लोकसभेत ५९ महिला सदस्य निवडून आल्या होत्या.
पंधरावी लोकसभा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?