भारताची सोळावी (१६ वी) लोकसभा जून २०१४ ते जून २०१९ दरम्यान सत्तेवर होती. २०१४ लोकसभा निवडणुकांद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली.
अध्यक्ष: सुमित्रा महाजन, भारतीय जनता पक्ष
लोकसभा उपाध्यक्ष: एम. थंबीदुरै, एआयएडीएमके
लोकसभेचे महा-सचिव: स्नेहलता श्रीवास्तव
सभागृह नेते: नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष
लोकसभा विरोधी पक्षनेता: कोणत्याही पक्षाला १०%पेक्षा अधिक जागा न मिळाल्याने रिकामे
सोळावी लोकसभा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!