नाना फाल्गुनराव पटोले

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

नाना फाल्गुनराव पटोले

नानाभाऊ फाल्गुनराव पटोले उर्फ नानाभाऊ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. पटोले ह्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले.

त्यांनी विद्यमान खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ह्यांचा सुमारे १.५ लाख मताधिक्याने पराभव केला. ८ डिसेंबर २०१७ ला त्यांनी लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्ष मधून राजीनामा दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →