लोकसभा, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे जे खासदारांनी बनलेले आहे. संसदेचा प्रत्येक सदस्य (खासदार) एका भौगोलिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय संविधानात नमूद केल्यानुसार लोकसभेचा कमाल आकार ५५० सदस्यांचा आहे, ज्यामध्ये २८ राज्यांतील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे ५३० सदस्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे २० सदस्य आहेत. सध्या ५४३ मतदारसंघ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोकसभा मतदारसंघांची यादी
थोडक्यात पण महत्त्वाचे.