उमरखेड विधानसभा मतदारसंघ - ८२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरखेड मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. उमरखेड तालुका आणि २. महागांव तालुक्यातील गुंज,महागांव व मोरथ ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
भारतीय जनता पक्षाचे नामदेव जयराम ससाणे हे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
उमरखेड विधानसभा मतदारसंघ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.