पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ - २८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार पलुस-कडेगांव मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगांव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पलुस-कडेगांव हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विश्वजीत पतंगराव कदम हे पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →