तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ - २८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि तासगांव तालुका (विसापूर महसूल मंडळ वगळून) यांचा समावेश होतो. तासगांव-कवठे महांकाळ हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री.रोहित रावसाहेब पाटील हे तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →