के. अशोक कुमार

या विषयावर तज्ञ बना.

के. अशोक कुमार (तमिळ: கே. அசோக் குமார்) हे एक भारतीय राजकारणी, माजी तमिळनाडू विधानसभा सदस्य व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या कृष्णगिरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →