सी. महेंद्रन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सी. महेंद्रन (तमिळ: சி. மகேந்திரன்) हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी तमिळनाडू विधानसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या पोल्लाची मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →