के. गोपाल (तमिळ: பெரி. செந்தில்நாதன்) हे एक भारतीय राजकारणी, माजी तमिळनाडू विधानसभा सदस्य व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या नागपट्टिनम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के. गोपाल
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?