आर.के. भारती मोहन (तमिळ: ஆர். கே. பாரதி மோகன்) हे एक भारतीय राजकारणी, माजी तमिळनाडू विधानसभा सदस्य व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या मयिलादुतुराई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर.के. भारती मोहन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.